प्रस्तावना- नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज ही एक स्वायत्त संस्था असून ती भारत सरकारच्या गृह मंत्रालयाद्वारे व्यवस्थापित केली जाते. ही संस्था महाराष्ट्रातील नागपूर येथे आहे. नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज मध्ये अग्निशमन अभियांत्रिकी आणि सब-ऑफिसर कोर्समध्ये अभियांत्रिकी पदवी प्रदान केली जाते या कॉलेज च्या आस्थापनेवर एकूण 13 जागा भरण्यात येणार आहेत तरी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यात यावेत
- उपसंचालक – जागा -03
- मुख्य प्रशिक्षक- जागा- 01
- लेखाधिकारी- जागा- 01
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रेणी-1 जागा 06
- वरिष्ठ प्रशिक्षक-जागा -02
अर्ज पद्धती –ऑफलाईन
वेतन भत्ते- जाहिरातीमध्ये दिले प्रमाणे
नोकरीचे ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाले पासून दिनांक ६० दिवस (३० जुलै २०२४) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अधिकृत संकेतस्थळ- https://dgfscdhg.gov.in and http://nfscnagpur.nic.in/.
जाहिरात- खालील प्रमाणे