कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) अंतर्गत एकूण 42 जागांची भरती

प्रस्तावना- कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL), सीबीडी बेलापूर, नवी मुंबई या कार्यालयाच्या अधिनस्त  विविध पदासाठी एकूण 42 उमेदवारांची भरती करणे साठी कार्यालयाच्या संकेत स्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पदाचे नाव / माहिती– 1. AEE/contract 2. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल 3. ज्युनियर तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल  4. ज्युनियर तांत्रिक सहाय्यक / सिव्हिल 5.डिझाईन असिस्टंट / इलेक्ट्रिकल 6. तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल

Sr No.  Name of Post/ GradeUREWSOBCSCSTTotal No. of Posts
1AEE/Contract3 3
2Sr. Technical Assistant / Electrical3 3
3Jr. Technical Assistant / Electrical81321 15
4Jr. Technical Assistant / Civil31 4
5Design Assistant / Electrical2 2
6Technical Assistant / Electrical81321 15
                           Total273642 42

वेतन , भत्ते- जाहिरातीत दिले प्रमाने

पदसंख्या – 42

मुलाखतीची तारीख – दिनांक 05, 10, 12, 14, 19, 21 जुन 2024 रोजी स्वखर्चाने मुलाखती साठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –  Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation  Ltd., Near Sea woods Railway Station, Sector-40, Sea woods (West), Navi Mumbai.

अधिकृत वेबसाईट – https://konkanrailway.com/

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता /अनुभव आणि अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात काळजी पूर्वक वाचावी

मूळ जाहिरात खाली दिली असून डाऊनलोड करावी-

Scroll to Top