प्रस्तावना- उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर यांच्याकडे लिपिक पदासाठी ४५ उमेदवारांची निवड यादी तसेच 11 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्याबाबत जाहिरात मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेत स्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने पात्रताधारक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तरी अर्ज करण्यात यावेत.
पदाचे नाव – “लिपिक”
पदसंख्या – 56 जागा
अर्ज करण्याची अंतिम दिनांक- 27.05.2024
वयोमर्यादा-
प्रवर्ग | किमान वयोमर्यादा | कमाल वयोमर्यादा |
खुला प्रवर्ग | 18 वर्ष | 38 वर्ष |
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय प्रवर्ग किंवा विशेष मागास वर्ग | 18 वर्ष | 43 वर्ष |
उच्च न्यायालय / शासकीय कर्मचारी ( विहित मार्गाने अर्ज करणारे ) | 18 वर्ष | लागू नाही |
Degree in. Law;
2. have passed Government Commercial Certificate Examination or examination conducted by
Government Board or Government Certificate in Computer Typing Basic Course (GCC-TBC) or I.T.I. for
English Typing with speed of 40 w.p.m or above;
3. possess a Computer Certificate about proficiency in operation of Word Processor in Windows and
Linux, in addition to M.S. Office, M.S. Word, Word star7 and Open Office Org. obtained from any of the
following Institutes:
a) Universities established under the Maharashtra Universities Act, 1994.b) Goa/Maharashtra State Board of Technical Education. c) NIC h) DATAPRO d) DOEACC i) SSI e) APTECH j) BOSTON f) NIIT k) CEDIT g) C-DAC l) MS-CIT m) Certificate / Qualification regarding Computer knowledge specified in Government Resolutions dated 04/02/2013, 08/01/2018 and 16/07/2018 issued by Information Technology (GAD) Department of Government of Maharashtra.
वेतन भत्ते -: पे स्केल एस-10 – रु.29200 – रु.92300/- तसेच नियमांनुसार इतर भत्ते
अर्ज पद्धती –ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण- नागपूर खंडपीठ
अर्ज फीस- रु. 200 /-
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता आणि अधिक माहिती कृपया काळजी पूर्वक वाचावी तदनंतर अर्ज करण्यात यावा
अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/index.php
https://bhc.gov.in/nagclerkrecruit/home.php
मूळ जाहिरात खाली दिली असून डाऊनलोड करावी-