प्रस्तावना- जिल्हा न्यायालय लातूर या कार्यालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३ जागा भरणे साठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे पदांनुसार शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत करिता अर्ज करण्यात यावेत .
एकूण जागा -१३
पदाचे नाव – सफाईगार
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची पद्धती –ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ मे २०२४ पर्यंत
सविस्तर माहिती साठी कृपया जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर यांच्या संकेत स्थळावर जाऊन मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व त्या नुसार अर्ज करण्यात यावा
अधिकृत वेबसाईट – https://latur.dcourts.gov.in/
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा-