राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 96 पदांची भरती

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत १५ वा वित्त आयोग अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदीर, आरोग्य परम घरम आरोग्य केंद्मसाठी खालील तक्त्त्यांत दर्शविल्याप्रमाणे कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर (११ महिन्याकरिता) महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर करीता खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण जागा – 96

पदनाम- स्टाफ नर्स, MPW पदांच्या जागा.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वेतन- स्टाफ नर्स- 20,000/- MPW -18,000/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 26.06.2024 साय. 5.00 वाजे पर्यंत (ऑफलाईन)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा-https://drive.google.com/file/d/1BMtZ44GrK3k_atVmZSowPr_1yoo02lry/view?usp=sharing

अधिकृत वेबसाईट-https://aurangabadmahapalika.org/

Scroll to Top