वैद्यकीय प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे आणि पुढील करियर संधी

Documents required for medical admission

बारावी HSC नंतर प्रवेशासाठी महत्वाची माहिती –/ मेडीकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

  • नीट आँनलाईन फाँर्म प्रिंट
  • नीटप्रवेश पत्र
  • नीट मार्क लिस्ट
  • 10 वी चा मार्क मेमो
  • 10 वी सनद
  • 12वी मार्क मेमो
  • नँशनँलीटी सर्टीफिकेट
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • 12 वी टी सी
  • मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस
  • आधार कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
  • मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते
  • मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड

मागासवर्गीयांसाठी वरील सर्व व खालील प्रमाणपत्रे

  • जातीचे प्रमाणपत्र
  • जात वैधता प्रमाणपत्र
  • नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र

वैद्यकीय क्षेत्रा मधील करिअर च्या विविध मार्ग आणि संधी

शिक्षण – एम.बी.बी.एस.

  • कालावधी – पाच वर्षे सहा महिने
  • पात्रता व प्रवेश – बारावी सायन्स आणि NEET प्रवेश परीक्षा
  • संधी कोठे? – स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
  • उच्च शिक्षण – एम.डी., एम.एस. व इतर पदविका

शिक्षण – बी.ए.एम.एस.

  • कालावधी – पाच वर्षे सहा महिने
  • पात्रता व प्रवेश – बारावी सायन्स NEET
  • संधी कोठे? – स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
  • पुढील उच्च शिक्षण – एम.डी., एम.एस. व इतर पदविका

शिक्षण – बी.एच.एम.एस.

  • कालावधी – पाच वर्षे सहा महिने
  • पात्रता व प्रवेश – बारावी सायन्स, NEET
  • संधी कोठे? – स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
  • पुढील उच्च शिक्षण – एम.डी.

शिक्षण – बी.यू.एम.एस.

  • कालावधी – पाच वर्षे सहा महिने
  • पात्रता व प्रवेश – बारावी सायन्स, NEET
  • संधी कोठे? – स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी.
  • पुढील उच्च शिक्षण – पदव्युत्तर शिक्षण

शिक्षण – बी.डी.एस.

  • कालावधी – चार वर्षे
  • पात्रता व प्रवेश – बारावी सायन्स, NEET
  • संधी कोठे? – स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
  • पुढील उच्च शिक्षण – एम.डी.एस.

शिक्षण – बी.एस.सी. इन नर्सिंग

  • कालावधी – चार वर्षे
  • पात्रता व प्रवेश – बारावी सायन्स NEET
  • संधी कोठे? – रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी .
  • पुढील उच्च शिक्षण – पदव्युत्तर शिक्षण

शिक्षण – बी.व्ही.एस.सी. ऍण्ड ए.एच.

  • कालावधी – पाच वर्षे
  • पात्रता व प्रवेश – बारावी सायन्स NEET
  • संधी कोठे? – प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय
  • पुढील उच्च शिक्षण – पदव्युत्तर शिक्षण

 शिक्षण – डिफार्म

  • कालावधी – तीन वर्षे
  • पात्रता व प्रवेश – बारावी सायन्स, थेट प्रवेश
  • संधी कोठे? – औषधनिर्मिती कारखान्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय.
  • पुढील उच्च शिक्षण – बी.फार्म.

शिक्षण – बी.फार्म

  • कालावधी – चार वर्षे
  • पात्रता व प्रवेश – बारावी सायन्स, सीईटी
  • संधी कोठे? – औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा
  • पुढील उच्च शिक्षण – एम.फार्म.
Scroll to Top