स्वामी नारायण नर्सिंग इन्स्टिटयूट, नाशिक अंतर्गत विविध कोर्स करिता प्रवेश देणे सुरु आहेत.

तपोवन ब्रह्मचर्य आश्रम, पंचवटी, नाशिक,यांच्या सहकार्याने ,अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक संचलित स्वामी नारायण नर्सिंग इन्स्टिटयूट मध्ये विविध कोर्स साठी प्रवेश देणे आहेत.

संपर्कासाठी फोन क्र. -स्वामी नारायण नर्सिंग इन्स्टिटयूट 9422247178, 8888265031, 0253-2514092

महाविद्यालय स्थापना -सन 2005

  • महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त,
  • इंडियन नर्सिंग कौन्सिल मान्यता प्राप्त,
  • महाराष्ट्र शासन आरोग्य शिक्षण विभाग मान्यता प्राप्त
अ.क्र. अभ्यासक्रमप्रवेशासाठी एकूण जागाअभ्यासक्रम कालावधीपात्रता
01R-ANM402 वर्ष12 वी पास
02GNM403 वर्ष12 वी पास सायन्स
03डिप्लोमा कोर्स इन डायलिसिस टेक्नॉलॉजी252 वर्ष12 वी पास सायन्स
04(DMLT) डिप्लोमा कोर्स इन मेडिकल लॅब टेक्नीशीयन 252 वर्ष12 वी पास सायन्स
05सर्टिफिकेट कोर्स इन ऑप्थलमिक टेक्नीशीयन 251 वर्ष10 वी पास
06सर्टिफिकेट कोर्स इन नर्सिंग केअर 251 वर्ष10 वी पास

आमच्या संस्थेची वैशिष्टे

  • अनुभवी तक्ष प्रशिक्षण
  • प्रात्यक्षिक अनुभवासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, मोहाडी
  • वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांचे व्याख्यान
  • एसटी आणि एससी विद्यार्थीनिंसाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती योजना लागू
  • सरावासाठी शहरातील नामांकित व आधुनिक रुग्णालयांची सोय
  • अल्प दरात वसतीगृहाची उत्तम सोय
  • शैक्षणिक कर्जाबाबत मार्गदर्शन सरकारी नोकरीची संधी

टिप-सदर जाहिराती मध्ये दर्शवण्यात आलेली छायाचित्रे प्रातिनिधिक स्वरुपात आलेली आहेत

Scroll to Top