हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि.(HAL) नाशिक मध्ये 64 पदांची भरती

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) एक नवरत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, अंतर्गत संरक्षण मंत्रालय, भारत सरकार, दक्षिण पूर्व आशियातील एक प्रमुख वैमानिक उद्योग आहे,विमान डिझाईन, उत्पादन दुरुस्ती,आणि सुधारणा करून देशाचे ‘मेक इन इंडिया’ चे स्वप्न एचएएल पूर्ण करीत आहे. विमान, हेलिकॉप्टर, एरो-इंजिन, ॲक्सेसरीज, एव्हीओनिक्स आणि सिस्टम्स. HAL कडे 21 उत्पादन आहेत विभाग, 10 R&D केंद्रे आणि एक सुविधा व्यवस्थापन विभाग, संपूर्ण भारतात पसरलेला आहे. अशा नवरत्न पैकी एक असलेल्या उद्योगसंस्थेमध्ये एचएएल नाशिक विभागात 64 पदे भरली जाणार आहेत.

तरी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात यावेत.

Division– Aircraft Manufacturing Division, Nasik

Job Posting Information’s– Ex-Serviceman engaging on Tenure Basis Maximum for 4 years in the Non-executive cadre (माजी सैनिक नॉन-एक्झेक्युटिव्ह केडरमध्ये जास्तीत जास्त 4 वर्षे कार्यकाळाच्या आधारावर कार्यरत )

नोकरी ठिकाण -एचएएलचे विभाग आहेत अशा कोणत्याही ठिकाणी त्यांची बदली / नियुक्ती होऊ शकते.

विविध पदांच्या एकूण 64 जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 26 जून 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत

अधिकृत वेबसाईट – https://www.hal-india.co.in/home

अर्ज करण्यासाठी लिंक-https://esmnsk.reg.org.in/

पदासाठीची जाहिरात-https://drive.google.com/file/d/1_069Rj2JDm0KzQ6zzQlD923594aE9XJo/view?usp=sharing

Scroll to Top