अणुऊर्जा विभाग भारत सरकार- इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्र कल्पकम अंतर्गत 91 जागांची पदभरती

प्रस्तावना- अणुऊर्जा विभाग भारत सरकार- इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्र कल्पकम अंतर्गत विविध पदे भरण्यात येणार आहेत तरी कृपया पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या भारतीय उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यात यावेत अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. एका पदासाठी एकच अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावा.

एकूण पदे-91

अर्ज पद्धती –ऑनलाईन

वेतन भत्ते- Pay Matrix पदानुसार

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत

वय-पदानुसार वेगवेगळे आहे.

अर्ज करण्याची अंतिम मुदत – दि.01/06/2024 (10:00 hrs) पासून दि. 30/06/2024 (23:59 hrs) पर्यंत

                पदपरीक्षा फीस
SOE-01, SOE-02, SOD-01 to SOD-11 and SOC-01Rs.300/-
TOB-01, SAC-01, SAB-01 to SAB-03 and NUR-01Rs.200/-
PHM-01, TNB-01 to TNB-03Rs.100/-
टीप: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, बेंचमार्क अपंग व्यक्ती आणि महिला उमेदवार या उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्या- पासून सूट देण्यात आली आहे.

परीक्षा केंद्र- खालील प्रमाणे

1. Ahmedabad 2. Bengaluru 3. Bhubaneswar 4. Chandigarh 5. Chennai 6. Coimbatore 7. Delhi 8. Ernakulam 9. Guwahati 10. Hyderabad 11. Indore 12. Jaipur 13. Jammu 14. Kolkata 15. Kota 16. Lucknow 17. Mangalore 18. Madurai 19. Mumbai 20. Patna 21. Raipur 22. Ranchi 23. Trivandrum 24. Vadodara 25. Vishakhapatnam

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता आणि अधिक माहिती कृपया काळजी पूर्वक वाचावी तदनंतर अर्ज करण्यात यावा

अधिकृत वेबसाईट – http://www.igcar.gov.in/recruitment.html

मूळ जाहिरात खाली दिली असून डाऊनलोड करावी –https://drive.google.com/file/d/1K_dqvg_aPbzz2adLrDThcvrQhbNGmD3F/view?usp=sharing

Scroll to Top