Oil and Natural Gas Corporation मध्ये 262 जागांची भरती

ONGC, एक “महारत्न” सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमा पैकी आहे.आणि भारतातील प्रमुख ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख शोध आणि
भारतात आणि परदेशात तेल आणि वायूचे उत्पादन, या मध्ये कार्यरत आहे.या सार्वजनिक उपक्रमामध्ये Medical Officers-Emergency / General Duty/ Field Duty/ Occupational Health/ Homeopathy & Specialists असे पदे भरणे करिता कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर पदे एकत्रित मानधन तत्वावर भरण्यात येणार आहेत तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन कंपनी मार्फत करण्यात आले आहे.

पदासाठी प्रतिबद्धता दि. 30.06.2026 पर्यंत

वैद्यकिय अधिकारी पदांच्या एकूण जागा262

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक– दिनांक 23.06.2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत

अधिकृत संकेतस्थळwww.ongcindia.com

जाहिरात pdf मध्येhttps://drive.google.com/file/d/144edjW_9GgvkDl6pWpH4ThObhwSr5jUY/view?usp=sharing

Scroll to Top