महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, ४०० के. व्ही ग्रहण केंद्र विभाग, कराड अंतर्गत आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवारांची भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, ४०० के. व्ही ग्रहण केंद्र विभाग, कराड अंतर्गत आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवारांची प्रशिक्षणाकरीता भरती करण्यात येणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहीरातीमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीना अधिन राहून अर्ज करण्यात यावा.

विद्यार्थ्यांनी/उमेदवारांनी दि. १७.०९.२०२४ वे रात्री २३.५९ वाजेपर्यत या संकेतस्थळांवर आस्थापना क्र. E03212700854 वर नोंदणी करुन ऑनलाईन अर्ज करावे.

एकूण जागा-07

ट्रेड- वीजतंत्री (Electrician)

Scroll to Top