महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, सांगली विभागा अंतर्गत वीजतंत्री (Electrician ) शिकाऊ उमेदवारांची भरती Total Post-38

महापारेषण अउदा संवसु विभाग, सांगली अंतर्गत शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१ नुसार शिकाऊ उमेद्वार म्हणून सन २०२४-२०२५ करीता वीजतंत्री (Electrician) या ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर शिकाऊ उमेदवारी भरती प्रकियेसाठी शासनाच्या www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर अउदा संवसु विभाग, सांगली च्या खालील आस्थापना रजिस्ट्रेशन कमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे.

  • ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.१७.०९.२०२४ (२३.५९) पर्यंत राहिल.
  • त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाना शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • वीजतंत्री (Electrician) शिकाऊ उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी हा अधिनियमानुसार १ वर्षाचा राहिल.
  • ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक माहिती खालील अस्थापनेच्या नावे नोंदणी क्रमांकावर करणेत यावी.

एकूण जागा-38

ट्रेड- वीजतंत्री (Electrician)

Scroll to Top