आयुक्त अन्न व औषध प्रशासनातील कार्यरत प्रयोगशाळांमध्ये ( मुंबई/नागपूर / छत्रपती संभाजीनगर ) विभागामध्ये खालील पदे भरण्यात येणार आहे करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यात यावेत.
पदांचे नाव-
- विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (गट-ब) (अराजपत्रित)–19
- वरिष्ठ तांत्रिक सहायक (गट-क)–37
अ.क्र | कार्यवाहीचा टप्पा | दिनांक व कालावधी |
01 | ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी | दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी ११.०० वाजल्यापासून दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ रोजी २३.५९ पर्यत |
02 | ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक २३ ऑक्टोबर २०२४ रोजी २३.५९ पर्यंत |
03 | प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे | याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल. |
04 | ऑनलाईन परीक्षेचा दिनांक | याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल. |
जाहिरात pdf मध्ये-https://drive.google.com/file/d/13YG9ajzQ2pkZdvFpTEw0pugMb29kNqZl/view?usp=sharing
अधिकृत संकेतस्थळ-http://www.fda.maharashtra.gov.in/