एकूण जागा-127
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत खालील पदे मानधन पध्दतीने भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. किमान शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या संबंधित उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रासह जाहिरात/संकेतस्थळावरील विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करुन व्यवस्थित भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा.
- अर्ज स्विकारण्याचे ठिकाण: सार्वजनिक वैद्यकिय विभाग, ३ रा मजला. राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक
- अर्ज कार्यालयीन सुटटी व सार्वजनिक सुटटी वगळून सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील.
- अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख व वेळ :- ०४/१०/२०२४ सायं ५.०० वाजेपर्यंत. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- सोबत दिलेल्या pdf मध्ये अर्ज देण्यात आला असून सदर अर्ज पूर्ण भरुन त्या मधील आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत लावणे बंधनकारक राहिल.
- अर्ज दाखल करतांना मुळ प्रमाणपत्र सोबत ठेवावीत.
- मुळ प्रमाणपत्रांची खात्री करुनच अर्ज दाखल करता येईल अन्यथा दाखल करुन घेतला जाणार नाही.
- मुदतीत प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र उमेदवारांची यादी मनपाच्या नोटीस बोर्डवर तसेच मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.पात्र उमेदवारांना स्वंतत्ररित्या कळविणेत येणार नाही.
अधिक माहितीसाठी अर्ज करणे साठी येथे क्लिक करा-https://drive.google.com/file/d/1BETTtHjtyW0d3Q4VYndh6q9iHzlasXji/view?usp=sharing
अधिकृत संकेत स्थळ- https://nmc.gov.in/
टिप- pdf मध्ये दिलेला अर्ज काळजीपूर्वक वाचून तदनंतर अर्ज करण्यात यावा.