डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे 32,000/- प्रति महिना एकत्रित पगारावर असिस्टंट प्रोफेसरची अध्यापन पदे विद्यापीठ निधीतून तयार केलेल्या 11 महिन्यांच्या कालावधीसाठी पूर्णपणे तात्पुरत्या आधारावर भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विभाग- 1.विद्यापीठ विभाग, 2. विद्यापीठ उप-कॅम्पस विभाग, 3. दीनदयाल उपाध्ये कौशल केंद्र (DDUKK), 4. प्री IAS कोचिंग सेंटर, आणि 5. संतपीठ, पैठण
नोकरी ठिकाण:– डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत
आवश्यक शैक्षणिक पात्रता:– पदानुसार जाहिरातीमध्ये दिले प्रमाणे
वेतन-रु.32000/- मासिक एकत्रित
परीक्षा फीस बाबत:- खुला प्रवर्ग: रु.200/- ( मागासवर्गीय: रु.100/-)
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता:-The University Secretariat, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar- 431 004. (M.S.)
महत्त्वाचे दिनांक:-
- Last date for online submission of application: 25.06.2024
- Last date for receipt of application (Hard Copy) in the University Office: 01.07.2024
- TET Online Examination held on 13.07.2024 & 14.07.2024
अधिकृत संकेतस्थळ :-http://www.bamu.ac.in/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक:-https://online.bamu.ac.in/recruitment/pages/forms/chb_login.php
जाहिरात pdf –https://drive.google.com/file/d/13e61-0fFSDDPwuvAQtoP9qP4nHgOtU_a/view?usp=sharing
अर्ज करण्या अगोदर जाहिरात डाऊनलोड करून कृपया काळजीपूर्वक वाचावी.