BARTI- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या जेईई (JEE) आणि नीट (NEET) पूर्व प्रवेशाबाबत..

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या मार्फत मुंबई, पुणे, नाशिक,छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी जेईई (JEE) आणि नीट (NEET) या प्रवेश परीक्षांचे निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण खाजगी प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत प्रत्येकी JEE-100 व NEET-100 जागांकरिता प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. करिता मुंबई, पुणे, नाशिक,छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी जेईई (JEE) आणि नीट (NEET) प्रवेश परीक्षा व पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करण्यात यावे.

अधिकृत संकेतस्थळ- https://www.barti.maharashtra.gov.in

अधिक माहितीसाठी जाहिरात PDF पहावी- https://drive.google.com/file/d/18EKTcBJRjwjJRfiqtqXv5QITL8BEw81j/view?usp=sharing