मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी पदांच्या जागा 07 जागांची भरती

प्रस्तावना- मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी एकूण 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रता धारक इच्छुक उमेदवारांनी कृपया अर्ज करावेत.

पदाचे नाव-“JUNIOR TRANSLATOR AND INTERPRETER” ( कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी)

एकूण पदे- 07

वेतन भत्ते- Pay Matrix = S-18 : Rs. 49100-155800 तसेच नियमांनुसार इतर भत्ते

अर्ज पद्धती –ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण- मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ

अर्ज फीस- रु. 200 /-

अर्ज करण्याची अंतिम मुदत -दि. 29/05/2024 till 5 p.m. पर्यंत

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता आणि अधिक माहिती कृपया काळजी पूर्वक वाचावी तदनंतर अर्ज करण्यात यावा

अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/index.php

मूळ जाहिरात खाली दिली असून डाऊनलोड करावी-

Scroll to Top