महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित), उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक (गट-य)…
Category: महाराष्ट्र भरती
महाराष्ट्रातील सरकारी भरती जाहिराती आणि शा स नाच्या विविध विभागातील शासकीय नोकर भरती संदर्भातील नवीन जाहिराती माहिती येथे मिळेल.
BMC Mumbai-बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत “परिचारीका” या संवर्गातील 18 अतिरिक्त पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार. मुलाखतीचा दिनांक :-दि.31.07.2024 (सकाळी 11.00 वा)
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागाच्या बाजुला असलेल्या मानसोपचार विभागाचे स्थानांतरण करुन हाय डिपेन्डन्सी युनिट सुरु करण्यासाठी “परिचारीका” या संवर्गातील 18 अतिरिक्त पदे कंत्राटी तत्वावर भरण्याकरिता मा. अतिरिक्त…
India Post Recruitment पोस्ट विभागाच्या कार्यालयां मध्ये विविध पदाच्या 44228 जागांची भरती. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-05/08/2024
पोस्ट विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDSs) [म्हणजे, शाखा पोस्टमास्टर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर (ABPM)/डाक सेवक] पदाच्या रिक्त 44228 जागांची भरती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत एकूण…
भारत सरकार, दळणवळण मंत्रालय, पोस्ट विभाग, मुंबई अंतर्गत “कुशल कारागीर”पदाच्या 9 जागा
GOVERNMENT OF INDIA, Ministry of Communications, Department of Post, Mumbai भारत सरकार, दळणवळण मंत्रालय, पोस्ट विभाग, मुंबई अंतर्गत “कुशल कारागीर”पदाच्या 9 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे पात्रता धारक…
उच्च न्यायालय मुंबई, अंतर्गत ” विवाह समुपदेशक ” पदाची भरती- अर्ज करण्याचा अंतिम दि.01.08.2024 आहे.
उच्च न्यायालय मुंबई, अंतर्गत ” विवाह समुपदेशक ” पदासाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून एकूण 25 उमेदवारांची निवड यादी आणि 6 उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात…
CRPF हॉस्पिटलमध्ये जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर पदाच्या एकूण 22 जागा भरण्यात येणार
वॉक-इन-इंटरव्ह्यूच्या तारखेनुसार 70 वर्षांपेक्षा कमी वयाचे योग्य आणि इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवार कराराच्या आधारावर CRPF हॉस्पिटलमध्ये जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर म्हणून कामासाठी वॉक-इन-इंटरव्ह्यूला उपस्थित राहू शकतात. खाली दिलेल्या तपशिलानुसार…
