कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL), भारत सरकारची एक सूचीबद्ध प्रीमियर मिनीरत्न शेड्यूल ‘A’ कंपनी, CMSRU साठी कंत्राटी आधारावर खालील कामगार पदे भरण्यासाठी पात्रता आवश्यकता पूर्ण करणाऱ्या भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज आमंत्रित करीत’ आहे. तरी इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवारांनी अर्ज करावेत
पदांचे नाव-
- Outfit Assistant -Fitter (Pipe) Plumber)
- Mooring & Scaffolding Assistant
महत्त्वाचे तारखा-
- ऑनलाइन अर्जाची सुरुवात :- 14 August 2024
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 13 September 2024
एकूण जागा–
- Outfit Assistant -Fitter (Pipe) Plumber)- 02
- Mooring & Scaffolding Assistant-12
- Total Post– 14
कराराचा कालावधी:
वरील सर्व पदे तात्पुरत्या स्वरूपाची आहेत आणि प्रकल्प आवश्यकता आणि वैयक्तिक कामगिरीच्या अधीन असलेल्या जास्तीत जास्त तीन वर्षांच्या कालावधीसाठी आहेत.
निवड पद्धत-
Outfit Assistants (Fitter(Pipe)-Plumber) on contract basis
- Phase I : Objective Test – 30 marks
- Phase II : Practical Test – 70 marks (Based on grades obtained in Practical test)**
- Total-100 marks
Mooring & Scaffolding Assistant
- Phase I : Practical Test – 80 marks Phase II
- Physical Test – 20 marks (Based on grades obtained in Practical test)**
- Total-100 marks
मासिक पगार-Outfit Assistant -Fitter (Pipe) Plumber)
- पहिले वर्ष-23,300/- मासिक
- दुसरे वर्ष-24,000/- मासिक
- तिसरे वर्ष-24,800/- मासिक
- कामाच्या अतिरिक्त तासांसाठी अधिकचा वर्षनिहाय मोबदला देण्यात येईल
मासिक पगार-Mooring & Scaffolding Assistant
- पहिले वर्ष-22,100/- मासिक
- दुसरे वर्ष-22,800/- मासिक
- तिसरे वर्ष-23,400/- मासिक
- कामाच्या अतिरिक्त तासांसाठी अधिकचा वर्षनिहाय मोबदला देण्यात येईल
अधिक माहितीसाठी जाहिरात- https://drive.google.com/file/d/1TqgbTNZ2WUcaqisSJfZ_1RXOBlWlSRLe/view?usp=sharing
अधिक माहिती तथा अर्ज करणेसाठी संकेतस्थळ (website)-https://cochinshipyard.in/
टिप- अर्ज भरणे अगोदर जाहिरात काळजी पूर्वक वाचावी