आयुक्त,अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे अंतर्गत एकूण-56 पदांची भरती

आयुक्त अन्न व औषध प्रशासनातील कार्यरत प्रयोगशाळांमध्ये ( मुंबई/नागपूर / छत्रपती संभाजीनगर ) विभागामध्ये खालील पदे भरण्यात येणार आहे करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यात यावेत.

पदांचे नाव-

  • विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (गट-ब) (अराजपत्रित)–19
  • वरिष्ठ तांत्रिक सहायक (गट-क)–37
अ.क्रकार्यवाहीचा टप्पादिनांक व कालावधी
01ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधीदिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी ११.०० वाजल्यापासून
दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ रोजी २३.५९ पर्यत
02ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांकदिनांक २३ ऑक्टोबर २०२४ रोजी २३.५९ पर्यंत
03प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणेयाबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल.
04ऑनलाईन परीक्षेचा दिनांकयाबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल.

जाहिरात pdf मध्ये-https://drive.google.com/file/d/13YG9ajzQ2pkZdvFpTEw0pugMb29kNqZl/view?usp=sharing

अधिकृत संकेतस्थळ-http://www.fda.maharashtra.gov.in/

Scroll to Top