सीमा सुरक्षा दल,(BSF) अंतर्गत खाली नमूद केलेल्या रिक्त पदे / जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक भारतीय पुरुष आणि महिला ( नागरिकांकडून ) ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत तरी अर्ज करण्यात यावेत
अ.क्र. | पदाचे नाव | पात्रता | वय | एकूण पदे |
01 | इंस्पेक्टर (Librarian) | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात बॅचलर पदवी. 2. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा स्वायत्त किंवा वैधानिक संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा विद्यापीठ किंवा मान्यताप्राप्त संशोधन किंवा शैक्षणिक संस्था अंतर्गत ग्रंथालयात दोन वर्षांचा व्यावसायिक अनुभव. | 30 वर्षांपर्यंत | 2 |
02 | सब इंस्पेक्टर (Staff Nurse) | 1. इयत्ता 12 वी उत्तीर्ण 2. जनरल नर्सिंग डिप्लोमा /पदवी | 21 ते 30 वर्षे | 14 |
03 | असिस्टंट सब इंस्पेक्टर (Lab Tech) | 1. इयत्ता 12वी (Science) उत्तीर्ण 2. DMLT उतीर्ण | 18 ते 25 वर्षे | 38 |
04 | असिस्टंट सब इंस्पेक्टर (Physiotherapist) | 1. इयत्ता 12वी (Science) उत्तीर्ण 2. फिजियोथेरपिस्ट डिप्लोमा/पदवी 3. सबंधित कामाचा 06 महिने अनुभव | 20 ते 27 वर्षे | 47 |
05 | सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic) | 1.ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल डिप्लोमा/पदवी | 30 वर्षांपर्यंत | 03 |
06 | कॉन्स्टेबल (OTRP) | 1. इयत्ता 10वी उत्तीर्ण 2. संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. | 18 ते 25 वर्षे | 01 |
07 | कॉन्स्टेबल (SKT) | 1. इयत्ता 10वी उत्तीर्ण 2. संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. | 18 ते 25 वर्षे | 01 |
08 | कॉन्स्टेबल (Fitter) | 1. इयत्ता 10वी उत्तीर्ण 2. संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. | 18 ते 25 वर्षे | 04 |
09 | कॉन्स्टेबल (Carpenter) | 1. इयत्ता 10वी उत्तीर्ण 2. संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. | 18 ते 25 वर्षे | 02 |
10 | कॉन्स्टेबल (Auto Elect) | 1. इयत्ता 10वी उत्तीर्ण 2. संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. | 18 ते 25 वर्षे | 01 |
11 | कॉन्स्टेबल (Veh Mech) | 1. इयत्ता 10वी उत्तीर्ण 2. संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. | 18 ते 25 वर्षे | 22 |
12 | कॉन्स्टेबल (BSTS) | 1. इयत्ता 10वी उत्तीर्ण 2. संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. | 18 ते 25 वर्षे | 02 |
13 | कॉन्स्टेबल (Upholster) | 1. इयत्ता 10वी उत्तीर्ण 2. संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. | 18 ते 25 वर्षे | 01 |
14 | हेड कॉन्स्टेबल (Veterinary) | 1. इयत्ता 12वी उत्तीर्ण 2. व्हेटर्नरी स्टॉक असिस्टंट कोर्स 3. एक वर्षाचा अनुभव | 18 ते 25 वर्षे | 04 |
15 | हेड कॉन्स्टेबल (Kennelman) | 1. इयत्ता 10वी उत्तीर्ण 2. शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशु फार्म येथून पशु हाताळण्याचा 2 वर्षांचा अनुभव. | 18 ते 25 वर्षे | 02 |
एकूण | 144 |
परीक्षा फीस बाबत – 1. पद क्र.1,2, 5, 14 & 15: General/OBC/EWS: रु.200/-
2. पद क्र.3,4, 6 ते 13: General/OBC/EWS: रु.100/-
3. SC/ST अर्जदारांना फीस नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- दि. 17 जून 2024 (11:59 PM पर्यंत)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ – https://www.bsf.gov.in/
वरील प्रमाणे माहिती देण्यात आली आहे मात्र सविस्तर माहिती साठी pdf डाऊनलोड करून व्यवस्थित वाचून मग अर्ज करावा जेणे करून अर्ज भरण्यास आपल्याला काही समस्या येणार नाही.जाहिरात खालील प्रमाणे
https://drive.google.com/file/d/1rrjXP7nn8dqDvqW0vYcdqaMcYMGZ3JQr/view?usp=drive_link
https://drive.google.com/file/d/1mNwaESVkj9tzzmjRge-NLhowrTaC6L14/view?usp=drive_link
https://drive.google.com/file/d/1qT5Q_CZwB1mwd3w8Vn1qS7_lLcF0bauX/view?usp=drive_link
https://drive.google.com/file/d/1JCPRZvDFE9jMS1f_uLqQB2nZlhDZxlNd/view?usp=drive_link