उच्च न्यायालय मुंबई, अंतर्गत ” ग्रंथपाल ” पदासाठी उमेदवारांची निवड करणे करिता जाहिरात प्रकाशित केल्याच्या तारखेला पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या करिता उच्च न्यायालयाच्या संकेत स्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या करिता जाहिरातीमध्ये दिले प्रमाणे अर्ज करण्यात यावेत.
पदाचे नाव – “ग्रंथपाल”
पदसंख्या – 01 जागा
अर्ज करण्याची अंतिम दिनांक- 24/06/2024 up to 5.00 p.m पर्यंत स्पीड पोस्ट द्वारे अर्ज करण्यात यावेत.
वयोमर्यादा खालील प्रमाणे-
प्रवर्ग | किमान वयोमर्यादा | कमाल वयोमर्यादा |
खुला प्रवर्ग | 25 वर्ष | 38 वर्ष |
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय प्रवर्ग किंवा विशेष मागास वर्ग | 25 वर्ष | 43 वर्ष |
उच्च न्यायालय / शासकीय कर्मचारी ( विहित मार्गाने अर्ज करणारे ) | 25 वर्ष | लागू नाही |
अर्ज करण्यासाठी पत्ता- The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th Floor, New Mantralaya Building, G.T. Hospital Premises, Lokmanya Tilak Marg, Mumbai – 400 001.
वेतन भत्ते -: पे स्केल एस-23- रु.67700 – रु.2,08700 /- तसेच नियमांनुसार इतर भत्ते
अर्ज पद्धती –ऑफलाईन
नोकरीचे ठिकाण- उच्च न्यायालय अंतर्गत
फीस- रु. 1000 /-
अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/index.php
मूळ जाहिरात– https://drive.google.com/file/d/1FtJv1_PjAqGYhqwy94C_BgDWnInU-mPk/view?usp=sharing
सदर पदाबाबत सविस्तर शैक्षणिक पात्रता आणि अधिक माहिती कृपया काळजी पूर्वक वाचावी.