M.S.R.L.M. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मार्फत “राज्य संसाधन व्यक्तीची (SRPs)” करण्यात येणार निवड – लवकर अर्ज करा !

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राज्य संसाधन व्यक्तींची (State Resource Persons (SRPs) निवडसूची तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे

  • महाराष्ट्र राज्यात ‘दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियाना’ ची अंमलबजावणी करण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना’ची स्थापना केलेली आहे. या अभियानांतर्गत विविधस्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यासाठी राज्य संसाधन व्यक्तींची (State Resource Persons (SRPs) निवडसूची तयार करण्यात येणार असून त्यांना अभियानाच्या गरजेनुसार प्रशिक्षणासाठी बोलविण्यात येणार आहे . यासाठी इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • एकूण जागा– 394
  • अर्ज करण्याचा अंतिम दिनांक– 30.09.2024 पर्यंत
  • अर्ज करण्याची पद्धत– ऑनलाईन

जागांचा तपशील खालील प्रमाणे-

Sr. No.Type of SRPsNumber or SRPs RequiredAdvertisementEligibility Criteria/To RLink for Apply OnlineLast Date for Online Application Submission
1Social Inclusion & Institutional Building 10Click For Advt.Click For TORClick To Apply30/09/2024
2Gender 10Click For Advt.Click For TORClick To Apply30/09/2024
3Capacity Building 10Click For Advt.Click For TORClick To Apply30/09/2024
4Financial Inclusion 10Click For Advt.Click For TORClick To Apply30/09/2024
5Digital Financial Literacy 04Click For Advt.Click For TORClick To Apply30/09/2024
6Marketing 15Click For Advt.Click For TORClick To Apply30/09/2024
7Livelihoods 10Click For Advt.Click For TORClick To Apply30/09/2024
8Livelihoods (Organic Framing) 05Click For Advt.Click For TORClick To Apply30/09/2024
9Livelihoods (Sustainable Agriculture) 05Click For Advt.Click For TORClick To Apply30/09/2024
10Livelihoods (Livestock) 05Click For Advt.Click For TORClick To Apply30/09/2024
11Livelihoods (Non-Farm) 10Click For Advt.Click For TORClick To Apply30/09/2024
12Livelihoods (NTFP) 05Click For Advt.Click For TORClick To Apply30/09/2024
13Livelihoods (Value Chain) 10Click For Advt.Click For TORClick To Apply30/09/2024
14Convergences 05Click For Advt.Click For TORClick To Apply30/09/2024
15Monitoring and Evaluation 05Click For Advt.Click For TORClick To Apply30/09/2024
16Human Resource Management 05Click For Advt.Click For TORClick To Apply30/09/2024
17Finance and Account Management 05Click For Advt.Click For TORClick To Apply30/09/2024
18Model Cluster Level Federation (MCLF) 245Click For Advt.Click For TORClick To Apply30/09/2024
19Knowledge Management and Communication 05Click For Advt.Click For TORClick To Apply30/09/2024
20Business Plan Developer for FPO/PE/CLF/VO/PG 05Click For Advt.Click For TORClick To Apply30/09/2024
21CBO and FPO Management 10Click For Advt.Click For TORClick To Apply30/09/2024

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान बाबत माहिती-

  • अभियान सुरवात
  • राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोंनती अभियानाची सुरुवात सन २०११ मध्ये केली. महाराष्ट्र राज्यात सदरील अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास विभांगांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोंनती अभियान या स्वतंत्र संस्थेची स्थापना संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये करण्यात आलेली आहे.
  • सदरील अभियानाची अंमलबजावणी राज्यातील ३४ जिल्हे व ३५१ तालुक्यातील पुर्ण ताकदीने अभियान राबविले जात आहे.
  • अभियान उद्देश-
  • महाराष्ट्र राज्यातील ७१ लक्ष गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर काढण्यासाठी अभियान कटीबद्ध आहे. या करीता समुदाय संघटन, गरिबांच्या गरीबांनी निर्माण केलेल्या बळकट समुदायस्तरीय संस्थांची निर्मिती, विविध पथदर्शी प्रकल्प, स्वयंसेवी व शासकीय तसेच खाजगी संस्थासोबत भागीदारी अद्यावत मनुष्यबळ संसाधन विकास पद्धती, शाश्वात उपजीविकेचे स्तोत्र उभे करण्याकरिता अभियानामार्फत तसेच विविध वित्तय संस्था व बँकांच्या माध्यमातून वेळेवर, किफायत व्याज दराने व नियमित वित्त पुरवठा, कृतीसंगमांच्या माध्यमातून विविध शासकिय योजनांचा गरीब कुटुंबांना लाभ मिळविण्याकरिता समुदायस्तरीय संस्थांची क्षमता बांधणी करणे, अशा अनेक नाविन्यपूर्ण व परिणामकारण पद्धतीने अभियानाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे.
  • टिप-सदर पदासाठीची पात्रता वरील तक्ता मध्ये क्र.4 मध्ये पदानिहाय दिले आहे कृपया वाचावे
Scroll to Top