Mazagon dock shipbuilders limited मुंबई अंतर्गत वर्ष 2024 करीता शिकाऊ उमेदवाराच्या 518 जागा

Mazagon Dock Shipbuilders Limited मुंबई अंतर्गत वर्ष 2024 करीता 518 व्यवसाय प्रशिक्षणार्थींची निवड करणे कामी प्रशिक्षण अधिनियम 1961 अंतर्गत जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या व्यवसायामध्ये प्रशिक्षणार्थीची (शिकाऊ उमेदवार ) निवड करणे करिता भारतीय नागरिकाकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत करिता दि.02.07.2024 पूर्वी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

एकूण जागा- 518

Sr.No. Category /groupSeatTradesTraining Period
01Group “A”(10th Class Passed )21801. Draftsman
(Mechanical)
02. Electrician
03. Fitter
04. Pipe Fitter
05. Structural Fitter
2 year
02Group “B”(I.T.I Passed)24006. Structural Fitter-
(Ex. ITI Fitter)-
07. Draftsman
(Mechanical)-
08. Electrician-
09. ICTSM
10. Electronic
Mechanic
11. RAC
12. Pipe Fitter
13. Welder
14. Computer
Operator &
Programming
15. Carpenter
1 year
03Group “C”(8th Class Passed )6016. Rigger
17. Welder (Gas &
Electric)
 1 year 3 month
                     Total 518   

मासिक विद्यावेतन– Group नुसार

आवश्यक शैक्षणिक पात्रता:– जाहिरातीमध्ये दिले प्रमाणे

वयामध्ये सुट- उच्च वयोमर्यादेत SC/ST साठी, 5 वर्षे. आणि ओबीसीसाठी 3 वर्ष सूट असून आणि दिव्यांगांसाठी 10 वर्ष सूट शासनानुसार नियम,सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेले संबंधित प्रमाणपत्र सादर करण्याच्या अधीन राहून सुट दिली जाईल.

अर्ज स्वीकृती दिनांक :- दि.12.06.2024 ते दि.02.07.2024

अर्ज स्वीकृती पद्धत- ऑनलाइन

ऑनलाइन परीक्षा साठी संभाव्य केंद्रे-1. मुंबई 2. ठाणे 3. पुणे 4. छत्रपती संभाजी नगर 5. नागपूर 6. लातूर 7. कोल्हापूर 8.नाशिक

परीक्षा फीस:- General/OBC/EWS/AFC: यांचे साठी रु. 100/- ( SC/ST/& Divyang Category. यांना फीस नाही )

ऑनलाइन परीक्षा संभावित दिनांक- 10.08.2024

अधिकृत संकेत स्थळ https://mazagondock.in

जाहिरात pdf मध्येhttps://drive.google.com/file/d/1hJ2-QnsTrCT4q9Sf8_hnCgBHpqPELJUz/view?usp=sharing

अर्ज करणे पूर्वी pdf मध्ये दिलेली जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

Scroll to Top