National Fertilizers Limited अंतर्गत विविध 97 पदांची भरती

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) हे एक नवरत्न, प्रमुख नफा कमावणारा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे
खते आणि इतर कृषी निविष्ठांचे उत्पादन आणि विपणन करण्यात गुंतलेले सर्व भागधारकांशी वचनबद्धतेसह खते आणि त्यापुढील आघाडीची भारतीय कंपनी आहे नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या मार्फत डायनॅमिक आणि रिझल्ट ओरिएंटेड अनुभवी प्रोफेशनल्स यांचा शोध घेण्यात येत आहे. सदर कंपनी मार्फत त्यांच्या विविध युनिट्स/ऑफिस/जॉइंट व्हेंचरसाठी नियमितपणे:- NFL-2024 मध्ये E-1 स्तरावर आवश्यक पदे भरण्यात येणार आहेत करिता पात्रताधारक आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत

विविध पदांच्या एकूण 97 जागा

विविध पदे-

  1. Engineer (Production) -40
  2. Engineer (Mechanical)-15
  3. Engineer (Electrical) -12
  4. Engineer (Instrumentation)-11
  5. Engineer (Civil)-01
  6. Engineer (Fire & Safety)-03
  7. Sr. Chemist (Chemical Lab)-09
  8. Materials Officer-06

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख –  दिनांक 11/06/2024 पासून ते दिनांक 01/07/2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

परीक्षा फीस- General, OBC and EWS category यांचे साठी – Rs.700/- SC/ST/Pw BD/Ex.SM/Departmental category candidates are not required to pay any application fee.

वय– Minimum – 18 years आणि Maximum – 30 years आणि Relaxation in maximum age will be allowed upto 05 (five) years for SC/ST and 03 (three) years for OBC
(NCL) candidates considered against reserved positions.

अर्ज स्वीकृती पद्धत- ऑनलाइन

अधिकृत संकेत स्थळ :- www.nationalfertilizers.com

जाहिरात pdf मध्ये :-https://drive.google.com/file/d/10mXxuRZ0G3fOuY8NWlSxFtcKHgIlhjCd/view?usp=sharing

अर्ज करणे पूर्वी pdf मध्ये दिलेली जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

Scroll to Top