NCTVT द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांकडून ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा, महाराष्ट्र येथे कराराच्या आधारावर काम करण्यासाठी कार्यकाळ आधारावर ( सुरुवातीला एका वर्षाच्या कालावधीसाठी जे जास्तीत जास्त चार वर्षांपर्यंत वाढवले जाऊ शकते ) AOCP च्या “DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांसाठी AOCP ट्रेडचे (आता NCVT) इच्छुक उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण जागा- Table A: -58 +Table B-100 = TOTAL – 158
मासिक वेतन-Rs.19900 + DA
आवश्यक शैक्षणिक पात्रता:- AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी प्रशिक्षणार्थी ज्यांना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशिक्षण / लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांच्या निर्मिती आणि हाताळणीचा अनुभव आहे. आणि पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या आयुध कारखान्यांमध्ये प्रशिक्षण घेतलेले AOCP ट्रेडचे एक्स-ट्रेड अप्रेंटिस पात्र उमेदवार
किंवा
NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले उमेदवार आणि सरकारशी संलग्न असलेल्या सरकारी/खाजगी संस्थेकडून AOCP ट्रेडमध्ये आणि सरकारी ITI मधून AOCP असलेले उमेदवार.
वय:- दिनांक:-15.07 2024 रोजी 18 ते 35 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )
नोकरी ठिकाण:-भंडारा
परीक्षा फीसबाबत:- फीस नाही.
नोकरी तपशील:-स्फोटके आणि घातक रसायनांची निर्मिती आणि हाताळणी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता:–
The Chief General Manager,
Ordnance Factory Bhandara
District: Bhandara
Maharashtra, Pin -441906
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख:- 15.07.2024.
अधिकृत संकेत स्थळ – munitionsindia.in
जाहिरात pdf मध्ये–https://drive.google.com/file/d/1glsb7MFJv9Icq6TmIUnQHL9gYxLiUziC/view?usp=sharing
टीप- अर्ज नमुना जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे. करिता जाहिरात काळजीपूर्वक वाचावी