दिव्यांगांना २१ थेरपी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने अपंगत्व सेवा केंद्राची कल्पना केली आहे. सर्वोत्कृष्ट दर्जाच्या सेवा, प्रदान करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील दिव्यांग भवनात सर्व उपचार एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी कॉर्पोरेशन (PCMC)”. दिव्यांग भवनाच्या संचालन आणि देखभालीसाठी, मानव संसाधनांची भरती करत आहे. सदर विविध पदे ही पूर्णवेळ आहेत. करिता पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी खालील प्रमाणे उपस्थित राहावे.
नोकरी ठिकाण- पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र
विविध पदांच्या एकूण 45 जागा
अ.क्र. | पदे | एकूण जागा | मुलाखत दिनांक /वेळ |
01 | Technical Vacancies ( जाहिरातीमधील पद क्र. 01 ते 07 ) | 29 | Tuesday, 18/06/2024 10:00 am To 2:00 pm |
02 | Technical Vacancies ( जाहिरातीमधील पद क्र. 08 ते 14 ) | Wednesday,19/06/2024 10:00 am To 2:00 pm | |
03 | Technical Vacancies ( जाहिरातीमधील पद क्र. 15 ते 23 ) | Thursday, 20/06/2024 10:00 am To 2:00 pm | |
04 | Administrative Vacancies ( जाहिरातीमधील पद क्र. 24 ते 26 ) | 03 | Friday, 21/06/2024 10:00 am To 2:00 pm |
05 | General Vacancies ( जाहिरातीमधील पद क्र. 27 ते 31 ) | 13 | Saturday, 22/06/2024 10:00 am To 2:00 pm |
एकूण जागा | 45 |
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे ठिकाण- 1st Floor, Divyang Bhavan, Morwadi Survey No. 31/1 to 5, 32/1B/3 to 6, Behind City One Mall, Pimpri-18
अधिकृत संकेतस्थळ-https://www.pcmcindia.gov.in/
मूळ जाहिरात: –https://drive.google.com/file/d/1KLYIoCbipCL-hwf2-fC3BKSwFAc7Y0F_/view?usp=sharing