महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद, मुंबई, अमरावती, कोल्हापूर, पुणे, नागपूर,नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज दिनांक 21 मे 2024 रोजी दुपारी1.00 वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्यांचा बैठक क्रमांक व आईचे नाव ही माहिती लागणार असून या माहितीच्या आधारे बोर्डाच्या संकेतस्थळा शिवाय इतर ठिकाणीही ऑनलाइन निकाल बघता येणार आहे. तरी निकाल पाहण्यात यावा.

येथे निकाल पहा-https://mahresult.nic.in/mbhsc2024/mbhsc2024.htm

Scroll to Top