स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर्स पदांसाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागवीत आहे. यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करण्याची विनंती करण्यात येत आहे.
अर्ज करण्यासाठी लिंक करण्यासाठी लिंक – https://bank.sbi/careers/current-openings
जाहिरात pdf मध्ये- https://drive.google.com/file/d/1yvzBO43mfzGX2JaITMF1sFfL9CAshFc3/view?usp=sharing
टिप- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी तद्नंतर अर्ज करण्यात यावा.