दक्षिण पुर्व रेल्वे विभागामध्ये एकूण 1202 जागांसाठी भरती

प्रस्तावना – रेल्वे बोर्डाच्या दिनांक 20.08.1993 तसेच 02.08.2018 द्वारे जारी केलेल्या सूचनांच्या संदर्भाने व(RBE ) यांनी वेळोवेळी जारी केलेल्या इतर सूचनानुसार, RPF/RPSF कर्मचारी, कायदा सहाय्यक ,खानपान पर्यवेक्षक वगळून दक्षिण पूर्व रेल्वेच्या सर्व पात्र नियमित रेल्वे कर्मचाऱ्यांकडून 1202 जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यात यावेत.

एकूण पदे – 1202

अ.क्र.पदाचे नाव पात्रताएकूण पदे
01ALP ( एएलपी )  अर्जदार हा इयत्ता दहावी / एस एस एल सी + आयटीआय / NCVT/ SCVT अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (तसेच इतर आवश्यक पात्रता जाहिरात मध्ये पहावी )827
02ट्रेन्स मॅनेजर   ( गुड्स गार्ड )  अर्जदार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवी अथवा समकक्ष अर्हता धारण केलेला असावा.  375
                                                              एकूण  1202
वेतन/भत्ते – Rs. 5200-Rs.20200/- ( Grade Pay – 1900 ) level-2 ( 7th Pay Commission )

वयमर्यादा ( Age Limit ) : अर्जदाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 42 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात आली आहे.

  Age GroupUpper Date of BirthLower date of birth
UROBCSC/ST       01.07.2006
18 To 4218 To 4518 To 47
02.07.198202.07.197902.07.1977

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता आणि अधिक माहिती कृपया काळजी पूर्वक वाचावी तदनंतर अर्ज करण्यात यावा

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : दिनांक 12 जून 2024 पर्यंत

अधिकृत वेबसाईट –https://appr-recruit.co.in/ALP24rrcserV2/

मूळ जाहिरात खाली दिली असून डाऊनलोड करावी- https://drive.google.com/file/d/1kkBvo2cag0rNE6BFmkWhfTB-PTGDDF41/view?usp=sharing

Scroll to Top