नाशिक कोतवाल भरती 2026: जिल्ह्यात 156 पदांची भरती Posted on October 10, 2026 by nokrishodh.com Nashik Kotwal Bharti 2026: नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागांतर्गत महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एकूण 156 रिक्त पदे…