भारतीय डाक विभाग (India Post) अंतर्गत २३,७५७ ग्रामीण डाक सेवक (GDS भरती 2026)

भारतीय डाक विभाग (India Post) अंतर्गत २३,७५७ ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांच्या मेगा भरतीची सविस्तर जाहिरात (सविस्तर वृत्त) खालीलप्रमाणे आहे. ही १०वी पास उमेदवारांसाठी कोणत्याही परीक्षेविना सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी…