NHM Maharashtra Recruitment 2026: प्रकल्प समन्वयक पदासाठी भरती; ₹50,000 मानधन, 23 सप्टेंबर अंतिम तारीख Posted on September 16, 2026 by nokrishodh.com NHM Maharashtra Recruitment 2026: उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर यांच्या कार्यालयामार्फत आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत प्रकल्प समन्वयक (Project Co-Ordinator) या पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.…