संघ लोक सेवा आयोग UPSC यांच्या मार्फत विविध पदांच्या एकूण 83 जागा –अर्ज करण्याचा अंतिम दि.30 मे 2024

प्रस्तावना- संघ लोक सेवा आयोग यांच्या मार्फत विविध पदांच्या एकूण ८३ जागा भरण्यासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी संघ लोकसेवा आयोगाच्या संकेत स्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी कृपया अर्ज करावेत

विविध पदांच्या एकूण ८३ जागा

  1. सहाय्यक आयुक्त (सहकार/क्रेडिट)
  2. चाचणी अभियंता
  3. विपणन अधिकारी (गट-I)
  4. वैज्ञानिक अधिकारी (यांत्रिकी)
  5. कारखाना व्यवस्थापक
  6. सहाय्यक खाण अभियंता
  7. सहायक संशोधन अधिकारी
  8. प्रशिक्षण अधिकारी
  9. प्राध्यापक
  10. सहयोगी प्राध्यापक,
  11. सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मे २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिकृत वेबसाईट-https://upsconline.nic.in/

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता /अनुभव आणि अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात काळजी पूर्वक वाचावी

मूळ जाहिरात खालील प्रमाणे-

Scroll to Top