आदिवासी विकास विभागाची माहे डिसेंबर23 मध्ये प्रसिद्ध झालेली 602 पदाची नोकर भरती sebc च्या आरक्षणामुळे तूर्तास रद्दBy nokrishodh.com / June 13, 2024 आदिवासी विकास विभागाचा डिसेंबर23 मध्ये प्रसिद्ध झालेली 602 पदाची नोकर भरती sebc च्या आरक्षणामुळे तूर्तास रद्द करण्यात आली आहे अरक्षणानुसार नव्याने जाहिरात प्रसिद्ध होईल ज्यांनी या पूर्वी काही कारणास्तव अर्ज अर्ज शकले नाहीत त्यांना परत एक संधी भेटणार