ठाणे महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभागाकडील “हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ” अंतर्गत खालील संवर्गातील रिक्त पदे ११ महिने २९ दिवस कालावधीसाठी कंत्राटी स्वरुपात व करार पध्दतीने एकत्रित मानधनावर भरणे कामी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागिवण्यात येत आहेत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी अर्ज करण्यात यावेत.
एकूण जागा-36
- वैद्यकीय अधिकारी ( Medical officer MBBS ) MBBS उमेदवार न मिळाल्यास BHMS जागा-12
- परिचारिका (महिला ) जागा-11
- परिचारिका (पुरुष ) जागा-01
- बहुउद्देशीय कर्मचारी ( Male MPW ) जागा-12
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता-
महानगरपालिका भवन,सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे (प)-४००६०२
अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक २९/०८/२०२४ ते ०७/०९/२०२४ पर्यंत अर्ज सादर करावेत
जाहिरात PDF मध्ये–https://drive.google.com/file/d/1vwXaq_OZ1TurKAg_kpvEFMfkgSdqAM1R/view?usp=sharing
अधिकृत संकेतस्थळ-https://thanecity.gov.in/
अर्ज भरणेसाठी गूगलफॉर्म- जाहिराती मध्ये पान क्र.02वर दिला आहे त्यामध्ये अर्ज करण्यात यावा.
टीप- अर्ज करणे पूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी