महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे TAIT 2025 साठी ऑनलाईन अर्ज सुरू!

राज्यातील सर्व शासकीय, खासगी व अनुदानित शाळांमध्ये शिक्षक म्हणून नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेली
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT 2025)
साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या तारखा :

  • ऑनलाईन अर्ज सुरू: २४ एप्रिल २०२५
  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख: ७ मे २०२५
  • शुल्क भरण्याची अंतिम तारीख: ७ मे २०२५
  • प्रवेशपत्र डाउनलोड: लवकरच जाहीर
  • परीक्षा कालावधी: २४ मे २०२५ ते ७ जून २०२५

अर्ज भरण्याची लिंक:
https://ibpsonline.ibps.in

परीक्षेची माध्यमे: मराठी, इंग्रजी, उर्दू
परीक्षेचा प्रकार:

  • भाषा कौशल्य चाचणी
  • बुद्धिमत्ता चाचणी

महत्त्वाचे:
२०१८ व २०१९ मध्ये पात्र ठरलेले उमेदवार देखील आपली माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे.
शिक्षक भरतीसाठी PAVITRA पोर्टल वर नोंदणीसाठी TAIT उत्तीर्ण असणे बंधनकारक!

अधिक माहितीसाठी pdf वाचा https://drive.google.com/file/d/1HXphPCMnTYvoWfXurPnlwGrRL1QZ3k5J/view?usp=sharing

आजच अर्ज करा आणि तुमच्या शिक्षक बनण्याच्या स्वप्नाला गती द्या!

Scroll to Top