महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुख्यालय मुंबई येथे “कार्यालयीन सहाय्यक व एक संगणक तंत्रज्ञ” या पदांची कंत्राटी तत्वावर भरती

प्रस्तावना :- महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे शासनाचे वैधानिक महामंडळ, आहे. महामंडळाच्या मुख्यालयातील विविध विभागात “कार्यालयीन सहाय्यक व संगणक तंत्रज्ञ एकूण ०७ पदावर निवड करणे तसेच एक वर्ष कालावधीत नव्याने निर्माण होणाऱ्या पदावर नियुक्तीसाठी एकूण १० उमेदवारांची प्रतिक्षाधीन यादी तथा नामिकासुची याकरीता प्रस्तुत जाहिरात देण्यात येत असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

  1. कार्यालयीन सहाय्यक ०६ पदे प्रत्यक्ष, भरती
  2. विभागनिहाय पद – वित्त ०१, आस्थापना ०२, प्रतिष्ठापना ०१, अभियान – ०२
  3. प्रतिक्षाधीन यादी तथा नामिकासुची एकूण १० पदे. (वित्त – ०४, आस्थापना ०३, अभियान ०२, प्रतिष्ठापना – 0१ )
  4. संगणक तंत्रज्ञ-०१
  • कार्यालयीन सहाय्यक वेतन-२५०००/-
  • संगणक तंत्रज्ञ वेतन-३५०००/-
  • वय :- ३०.०९.२०२४ रोजी किमान २५ व कमाल ४० वर्षापेक्षा अधिक नसावे,
  • नोकरीचे ठिकाण :- महामंडळाचे मुख्यालय, म.रा.सु.म., मुंबई.

अर्जाची करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 18th September 2024

मुलाखतीसाठी हजर रहावयाचे ठिकाण व दुरध्वनी क्र. :-

  • पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई.सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५. दूरध्वनी : (०२२) ६९९६५५५५ फॅक्स: (०२२) ६९९६५५९९

टीप- अर्ज करणे पूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून तद्नंतर अर्ज करण्यात यावा.

Scroll to Top