प्रस्तावना- राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ लिमिटेड) ही उत्पादन आणि विपणन व्यवसायात नफा मिळवणारी आघाडीची कंपनी आहे. या कंपनी मार्फत खते आणि औद्योगिक रसायने द्वारे सुमारे 21451.54 कोटी रुपयांचा महसूल मिळवून देत कंपनीला प्रतिष्ठेचा दर्जा देण्यात आला आहे महाराष्ट्रात ( थळ – जिल्हा रायगड आणि ट्रॉम्बे – चेंबूर, मुंबई येथे ) येथे उत्पादन युनिट आहेत या कंपनीत अधिकारी श्रेणीतील खालील विषयांमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज आमंत्रित करीत आहे.
मॅनेजमेंट ट्रेनी– शाखा (केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल, फायर, सीसी लॅब, इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग, मार्केटिंग, मानव संसाधन, प्रशासन आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन) पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्जाची नोंदणी सुरू.
आवश्यक शैक्षणिक पात्रता:– पदानुसार जाहिराती मध्ये दिले प्रमाणे
वयाची अट:– 01 जून 2024 रोजी 18 ते 27 वर्षे ( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )
नोकरी ठिकाण:-मुंबई
परीक्षा फीस बाबत:- General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/Ex.SM/महिला यांना फी नाही
ऑनलाइन अर्ज करण्याचा दिनांक :- दि. 08.06.2024 at ( 8:00 AM ) पासून दि. 01 जुलै 2024 (05:00 PM)
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ- https://ibpsonline.ibps.in/rcffebr24
विभागाचे अधिकृत संकेतस्थळ – https://www.rcfltd.com
जाहिरात PDF- https://drive.google.com/file/d/1LDB-05Pq_6mt6Rsc0bCWs65Wrb4Vfkfp/view?usp=sharing
जाहिरात हिंदी मध्ये- https://drive.google.com/file/d/1nNHmJjvqipelVczXHIaIVnr2RlyQweQU/view?usp=sharing
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी नंतर अर्ज करण्यात यावा.