समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदाच्या 219 जागांसाठी महाभरती

समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधिक्षक (महिला), गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरिक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील खालील तक्त्यात नमुद केलेली रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत

अ.क्रपदाचे नावएकूण पदसंख्या
01वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक,05
02गृहपाल / अधिक्षक (महिला),92
03गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण),61
04समाज कल्याण निरिक्षक,39
05उच्चश्रेणी लघुलेखक, 10
06निम्न श्रेणी लघुलेखक 03
07लघुटंकलेखक 09

महत्वाचे-

  • अर्ज फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • ऑनलाईन परीक्षेचा दिनांक https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल

अर्ज सादर करण्यांचा कालावधी दिनांक 10.10.2024 रोजी 17.00 वाजल्यापासून दिनांक 11.11.2024 रोजी 23.59 वाजेपर्यंत राहील.

  • वरील संकेतस्थळा वरील बातम्या (News) / महत्वाची संकेतस्थळे (USEFUL LINKS) मध्ये समाज कल्याण पदभरती 2024 / social welfare recruitment 2024 असे आहे.
Scroll to Top