भारतीय डाक विभाग (India Post) अंतर्गत २३,७५७ ग्रामीण डाक सेवक (GDS भरती 2026

एकूण जागा: २३,७५७ पदे (यामध्ये महाराष्ट्रासाठी २,४३१ जागा आहेत)
भरतीचे नाव: ग्रामीण डाक सेवक (GDS) ऑनलाईन एंगेजमेंट (शेड्यूल-II, जुलै २०२६)

  • शिक्षण: मान्यताप्राप्त बोर्डातून किमान १० वी उत्तीर्ण (गणित आणि इंग्रजी विषयासह).
  • स्थानिक भाषा: उमेदवाराने १० वी पर्यंत स्थानिक भाषेचा (उदा. महाराष्ट्रासाठी मराठी) अभ्यास केलेला असावा.
  • इतर कौशल्ये: संगणकाचे मूलभूत ज्ञान, सायकल चालवता येणे आणि उपजीविकेचे पुरेसे साधन असणे आवश्यक.
  • किमान वय: १८ वर्षे
  • कमाल वय: ४० वर्षे
  • (सरकारी नियमांनुसार SC/ST उमेदवारांना ५ वर्षे आणि OBC उमेदवारांना ३ वर्षे वयात सवलत दिली जाईल.)
  • BPM: ₹१२,०००/- ते ₹२९,३८०/- प्रति महिना.
  • ABPM / डाक सेवक: ₹१०,०००/- ते ₹२४,४७०/- प्रति महिना.
  • या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.
  • उमेदवारांची निवड केवळ १० वीच्या गुणांच्या गुणवत्तेवर (Merit List) आधारित संगणकीय प्रणालीद्वारे केली जाईल.
  • एक वेळ नोंदणी (OTR) सुरु होण्याची तारीख: ३१ ऑगस्ट २०२६
  • नोंदणीची अंतिम तारीख: १९ सप्टेंबर २०२६
  • ऑनलाईन अर्ज भरणे सुरु: ०२ सप्टेंबर २०२६
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २१ सप्टेंबर २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत)
  • अर्ज दुरुस्ती विंडो (Correction Window): २३ ते २४ सप्टेंबर २०२६
  • General / OBC / EWS: ₹१००/-
  • SC / ST / PwBD / सर्व महिला उमेदवार: मोफत (कोणतेही शुल्क नाही)

इच्छुक व पात्र उमेदवारांनी India Post GDS Online Engagement Portal किंवा Official India Post Website या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

अधिकृत सविस्तर जाहिरात (Notification PDF) :- India Post Descriptive Notification PDF